Good Work | Dharashiv Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Good Work

०४ - एप्रिल - २०२५ मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात धाराशिव जिल्हयातील 06 मोटारसायकल गुन्हे उघडकीस मा.पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव साहेब व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आदेशावरून दिनांक 03/04/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणणेकामी रवाना होवून कळंब येथे आले असता पथकास गोपनीय बातमीदार यांचे मार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कळंब हद्दीत एक इसम चोरीच्या मोटार सायकल विकत आहे प्राप्त माहितीवरुन तात्काळ नमुद इसमाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे चोरीच्या मोटार सायकल बाबत विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवून विचारणा केली असता त्याने व त्याच्या अन्य एक साथ्ीदाराने चोरुन आणलेल्या मोटार सायकल कळंब एम आय डीसी परीसरात निर्जन् ठिकाणी लपवून ठेवल्या असल्याचे सांगितले तात्काळ नमुद ठिकाणी जावून शोध घेतला असता एकूण ०६ मोटार सायकल मिळून आल्या. धाराशिव जिल्हा गुन्हे अभिलेख तपासला असता नमुद मोटार सायकल या पोस्टे कळंब, तुळजापूर, परांडा व शिरोढोण हददीतून चोरीस गेल्या असल्याचे दिसून आले नमुद इसमास तसेच ०२,४०,००० रु किमतीच्या एकूण ०६ मोटार सायकल ताब्यात घेवून त्यांना पुढील कारवाईस्तव पोस्टे तुळजापूर येथे हजर करण्यात आले. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव फारुख तांबोळी, वय ४२ वर्षे, रा कळंब, जि धाराशिव असे असून त्याचेकडून एकूण ०६ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलीस त्याचे अन्य साथीदाराचा शोध घेत आहेतण् सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार,पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, चापोका डोंगरे यांच्या पथकाने केली आहे. PDF view
२० - मार्च - २०२५ आंबी पोलीस ठाणेतील देशी व विदेशी दारूचा मुददेमाल नाश PDF view
२० - मार्च - २०२५ 200 किलो अल्युमिनियम धातुच्या तारा चोरणारे 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात PDF view
१६ - मार्च - २०२५ 5 मोटारसायकल सह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात PDF view
१८ - जानेवारी - २०२५ गहाळ, चोरीस गेलेल्या १२७६ पैकी २८४ मोबाईलचा पोलिसांकडून छडा भारत सरकारने दुरसंचार व दळणवळण विभागाने हरविलेल्या अथवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सीईआयआर पोर्टल सुरू केले असून सदर पोर्टलचा वापर करून सायबर पोलीसांनी धाराशिव जिल्हयातुन गहाळ झालेले मोबाईल् तसेच चोरी गेलेल्या एकुण 1276 मोबाईलपैकी 284 मोबाईलचा शोध घेतला असुन त्यापैकी गहाळ मोबाईल मधील 30 मोबाईल मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांचे हस्ते नागरीकांना परत करण्यात आले आहेत. नागरीकांनी यापुढे मोबाईल् हरवल्यास सीईआयआर पोर्टल वर तक्रार करावी PDF view