Recruitment | Dharashiv Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Recruitment

Policing is an extraordinary career. No other career lets you play such a central role in making Osmanabad Police a safe and secure home for people to live, work and play in. Join us in our relentless fight against crime, and make a direct and positive impact on the people around you.

  • Results
  • Recruitment
  • Instructions To Candidate
  • Notifications

Results


Date Title Info

Recruitment


Date Title Info
१५ - एप्रिल - २०२५ पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव चालक पोलीस शिपाई सुधारीत अंतिम प्रतीक्षा यादी -2 PDF view
०८ - जानेवारी - २०२५ धाराशिव जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती 2022-2023 शुध्दीपत्रक PDF view
०७ - ऑक्टोबर - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठी अनुकंपा उमेदवारांची प्रतिक्षा यादी - 2024 सदर प्रतिक्षा यादीवर काही आक्षेप असल्यास 02 दिवसात पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे आस्थापना शाखेशी संपर्क साधावा. PDF view
११ - सप्टेंबर - २०२४ चालक पोलीस शिपाई भरती 2022-2023 पदी नियुक्तीबाबत PDF view
११ - सप्टेंबर - २०२४ पोलीस शिपाई भरती 2022-2023 पोलीस शिपाई पदावर तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकी बाबत PDF view
१० - सप्टेंबर - २०२४ चालक पोलीस शिपाई भरती 2022-2023 नमुद यादीतील उमेदवारांची चालक पोलीस शिपाई म्हणून तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करण्यात आली असून सदर यादीतील उमेदवारांनी उद्या दिनांक 11/09/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे हजर होण्यासाठी यावे. PDF view
१० - सप्टेंबर - २०२४ पोलीस भरती 2022-2023 पोलीस शिपाई पदावर तात्पुरत्या स्वरूपात नेमणुक करण्यात आली असून यादी मधील उमेदवार यांनी दिनांक 10/09/2024 रोजी हजर होण्यासाठी यावे PDF view
०६ - सप्टेंबर - २०२४ धाराशिव जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती अंतिम प्रतीक्षा यादी PDF view
०६ - सप्टेंबर - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरती अंतीम प्रतीक्षा यादी PDF view
०६ - सप्टेंबर - २०२४ धाराशिव जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती अंतीम निवड यादी (Merit List) PDF view
०६ - सप्टेंबर - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई अंतीम निवड यादी (Merit List) PDF view
२४ - ऑगस्ट - २०२४ पोलीस शिपाई भरती 22-23 खालील नमूद उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक 27/8/2024 रोजी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे उपस्थित रहावे PDF view
२४ - ऑगस्ट - २०२४ पोलीस शिपाई भरती 2022-23 खालील नमूद उमेदवार यांनी कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक 26/8/2024 रोजी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे उपस्थित रहावे PDF view
२४ - ऑगस्ट - २०२४ धाराशिव जिल्हा चालक पोलीस शिपाई तात्पुरती प्रतीक्षा यादी (Waiting List) PDF view
२४ - ऑगस्ट - २०२४ धाराशिव जिल्हा चालक पोलीस शिपाई तात्पुरती निवड यादी PDF view
०९ - ऑगस्ट - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस चालक भरती 2023 - लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवार यांची गुणांची यादी PDF view
०९ - ऑगस्ट - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2023 - सुधारित तात्पुरती निवड यादी PDF view
०९ - ऑगस्ट - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२३ - सुधारित तात्पुरती प्रतीक्षा यादी PDF view
०७ - ऑगस्ट - २०२४ धाराशिव जिल्हा चालक पोलीस शिपाई पदाचे लेखी परीक्षेची सुधारीत उत्तर तालिका 4 यासोबत जोडण्यात आली आहे. PDF view
०७ - ऑगस्ट - २०२४ PROVISIONAL WAITING LIST PDF view
०७ - ऑगस्ट - २०२४ PROVISIONAL MERIT LSIT PDF view
०६ - ऑगस्ट - २०२४ धाराशिव जिल्हा चालक पोलीस शिपाई पदाचे लेखी परीक्षेची सुधारीत उत्तर तालिका 3 यासोबत जोडण्यात आली आहे. PDF view
०५ - ऑगस्ट - २०२४ धाराशिव जिल्हा चालक पोलीस शिपाई पदाचे लेखी परीक्षेची सुधारीत उत्तर तालिका 2 यासोबत जोडण्यात आली आहे. PDF view
०२ - ऑगस्ट - २०२४ धाराशिव जिल्हा चालक पोलीस शिपाई पदाचे लेखी परीक्षेची सुधारीत उत्तर तालिका यासोबत जोडण्यात आली आहे. PDF view
३१ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा चालक पोलीस शिपाई पदाचे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा बुधवार दिनांक 31.07.2024 रोजी घेण्यात आली असुन सदर लेखी परीक्षेची उत्तर तालिका यासोबत जोडण्यात आली आहे. PDF view
३० - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा चालक पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा दिनांक 31/7/2024 रोजी श्रीपतराव भोसले हायस्कूल, तांबरी विभाग धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेली आहे. PDF view
२३ - जुलै - २०२४ EWS उमेदवारांना सुचना PDF view
२२ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा चालक पोलीस शिपाई पदाचे 1ः10 लेखी परीक्षेकरीता उमेदवार यांची यादी PDF view
१४ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवार यांची गुणांची यादी PDF view
१४ - जुलै - २०२४ पोलीस शिपाई भरती 2022-23 मध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक 12/07/2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेची सुधारीत उत्तरतालिका यासोबत जोडण्यात आली आहे. PDF view
१२ - जुलै - २०२४ पोलीस शिपाई भरती, 2022-23 मध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा शुक्रवार दिनांक 12.07.2024 रोजी सकाळी 14.00 ते 15.30 वा. दरम्यान घेण्यात आली असुन सदर लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका यासोबत जोडण्यात आली आहे. PDF view
०९ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2023 लेखी परीक्षा दिनांक 12/07/2024 रोजी 11.00 वा. रामकृष्ण परमहंस महाविदयालय, विदयानगर, तांबरी विभाग धाराशिव येथे घेण्यात येणार आहे. PDF view
०६ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस चालक भरती 2023 मधील सोबत जोडलेल्या यादीमधील चेस्ट क्रमांक यांनी दिनांक 08/07/2024 रोजी सकाळी 06.00 वा. आधारकार्ड, पॅनकार्ड व भरतीचे ओळखपत्रासह ग्रिनलॅंड शाळेच्या बाजुला धाराशिव-तुळजापुर रोड, धाराशिव येथे हजर राहावे. PDF view
०४ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई व चालक भरती 2023 पोलीस शिपाई उमेदवारांची दि ०४.०७.२०२४ रोजीच्या मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांची यादी PDF view
०५ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई व चालक भरती 2023 पोलीस शिपाई उमेदवारांची दि ०४.०७.२०२४ रोजीच्या मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांची यादी PDF view
०५ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई व चालक भरती 2023 पोलीस शिपाई (खेळाडू ) उमेदवारांची मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांची यादी PDF view
०५ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई व चालक भरती 2023 पोलीस शिपाई (माजी सैनिक )उमेदवारांची मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांची यादी PDF view
०५ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई व चालक भरती 2023 पोलीस शिपाई (महिला ) उमेदवारांची मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांची यादी. PDF view
०५ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस चालक पोलीस शिपाई पदाकरिता १:१५ प्रमाणे प्रवर्गानुसार कट ऑफ खालील प्रमाणे लावण्यात आलेला आहे PDF view
०५ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई पदाकरिता १:१0 प्रमाणे प्रवर्गानुसार कट ऑफ खालील प्रमाणे लावण्यात आलेला आहे PDF view
०५ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस चालक भरती 2023 मधील सोबत जोडलेल्या यादीमधील चेस्ट क्रमांक यांनी दिनांक 06/07/2024 रोजी सकाळी 06.00 वा. आधारकार्ड, पॅनकार्ड व भरतीचे ओळखपत्रासह ग्रिनलॅंड शाळेच्या बाजुला धाराशिव-तुळजापुर रोड, धाराशिव येथे हजर राहावे. PDF view
०३ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई व चालक भरती 2023 पोलीस शिपाई (पुरुष ) उमेदवारांची मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांची यादी. PDF view
०४ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर भरती 2023 04.07.2024 रोजी पोलिस कॉन्स्टेबलसाठी शारीरिक परीक्षेत प्राप्त गुण PDF view
०५ - जुलै - २०२४ धाराशिव जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल भरती 2023 चेस्ट क्र. दिनांक 05/07/2024 रोजी सकाळी 06.00 वाजता उमेदवारांची यादी करा धाराशिव-तुळजापूर रोड, धाराशिव येथील ग्रीनलँड शाळेजवळ आधार कार्ड, पॅन कार्ड आणि भरती ओळखपत्रासह सादर करा. PDF view

Instructions To Candidate


Date Title Info
उस्मानाबाद पोलीस चालक शिपाई भरती २०१९ - शारीरिक चाचणी गुणपत्रक PDF view
उस्मानाबाद जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती २०१९ - मैदानी चाचणी करिता पात्र उमेदवारांची यादी व सूचना PDF view
१४ - जानेवारी - २०२२ उस्मानाबाद जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती २०१९ - चालक कौशल्य चाचणी निकाल PDF view
०३ - ऑगस्ट - २०२१ चालक पोलीस शिपाई भरती - २०१९ शुध्दीपत्रक PDF view

Notifications


Date Title Info