About Us
अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षात अनैतिक व्यापार बंद करणे ,पोलीस स्टेशन स्तरावर अपहरणाचे उघड न झालेले गुन्हयांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणणे,बळीत महिलांची सुटका करणे, कुंटणखाना बंद करून कारवाई करणे इ. कामकाज सदर शाखेत केले जाते.
Telephone number:-
Email ID:- ahtu.osmanabad@gmail.com ,
