Our Mission | Dharashiv Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Our Mission

• 'कायद्याचे राज्य' हे तत्व उस्मानाबाद पोलीसांनी भयमुक्त आणि निष्पक्षपातीपणे अंगिकारले असून जिल्हा भयमुक्त होऊन विकासास पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी उस्मानाबाद पोलीस दल सदैव प्रयत्नशील आहे.

• पारदर्शकता आणण्यासाठी आणि निश्चित जलद प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही उच्च मनोबल बाळगून असून पोलीस दलाच्या कल्याणासाठी आणि आमची व्यावसायिक मूल्ये उंचावण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत. तसेच नागरिकांच्या आणि विशेषकरून समाजातील दुर्बल, पीडित घटकांच्या सरंक्षण आणि सेवेसाठी आम्ही सदैव समाजासोबत आहोत..

• महाराष्ट्र पोलीस दलातील आमच्या पूर्वजांनी निर्माण केलेला उच्च वारसा आणि प्रतिमा उराशी बाळगून 'सद् रक्षणाय, खल निग्रहनाय' हे आमचे बोधवाक्य आम्ही प्रत्यक्षात उतरवत आहोत. त्यादृष्टीने एकविसाव्या शतकातील बहुआयामी, महानगरीय आव्हाने आणि समस्यांचा सामना करण्यासाठी उस्मानाबाद पोलीस दलास समृद्ध करण्यात येत आहे. पोलीस दलाचा हा वैभवशाली इतिहास सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी आम्हाला सदैव प्रेरणादायी राहील.