पोलीस अधीक्षक कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली
आज 19 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे मा. पोलीस अधीक्षक, श्री संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.