मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी 100 दिवसाची कृती आराखडा च्याअनुषंगाने जिल्हयातील पोलीस अधिकारी अंमलदार यांचेकरिता नविीन कायद्याचे प्रशिक्षण सत्र आयोजीत केले
भारतीय संसदेने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे तीन कायदे पारित केले असुन त्यांची अंमलबजावणी दि.01/07/2024 पासुन सुरू झालेली आहे. नविन कायदयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आणि जनसामान्य व अंमलबजावणी यंत्रणेला कायद्याची ओळख करून देण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक यांचे स्तरावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणे बाबत मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी त्यांच्या 100 दिवसाची कृती आराखडा च्याअनुषंगाने सुचना दिलेल्या आहेत सदर प्रशिक्षणास मा.मुख्य शासकीय अभियोक्ता श्री महेंद्र देशमुख यांनी मार्गदर्शन केले