26/11 रक्तदान शिबीराचे आयोजन

26/11 रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरीकांना श्रदधांजली अर्पण करण्याकरीता पोलीस मुख्यालयातील अलंकार हाॅल येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.