2 कोटीचे काॅपरसह चोरीस गेलेला ट्रक 24 तासात मुद्येमालासह जप्त करून आरोपींना अटक केली
धाराशिव जिल्हयातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्यीत अज्ञात चोरटयांनी 2 कोटी 10 लाख काॅपर असलेला ट्रक चालकाला मारहाण करून पळवुन नेला सदरबाबत पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रकचा अचुन वेध घेतला व यातील एका आरोपीला 24 तासाच्या आत मुद्येमालासह अटक केली