धाराशिव जिल्हयात उत्कृष्ठ कामगीरी करणा-या पोलीस अधिकारी/अंमलदार यांचा मासीक गुन्हे बैठकीत प्रशस्तीपत्र देवुन सन्मान करण्यात आला
धाराशिव जिल्हयात उत्कृष्ठ कामगीरी (गुन्हे उघड,आरोपी अटक,मिसींग व्यक्तीचा शोध व इतर उत्कृष्ठ कामगीरी करणारे) पोलीस अधिकारी /अंमलदार यांचा मासीक गुन्हे बैठकीत मा.पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन सन्मान करण्यात आला
Police officers/employees who performed excellent work (detecting crimes, arresting accused, searching for missing persons and other excellent works) in Dharashiv district were honored with certificates of appreciation by Hon. Superintendent of Police Shri Sanjay Jadhav and Hon. Additional Superintendent of Police Shri Gauhar Hasan at the monthly crime meeting.