मा. पोलीस अधिक्षक श्री. अतूल कुलकर्णी यांना विशेष सेवा पदक प्रदान
मा. पोलीस अधिक्षक श्री. अतूल कुलकर्णी यांनी नक्षलग्रस्त जिल्ह्यात उत्कृष्टरित्या सेवा बजावल्याने त्यांना मा. श्री. तानाजीराव सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, उस्मानाबाद यांचे हस्ते विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले