Good Work | Dharashiv Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

दहा मोटारसायकलसह आरोपी स्थानिक गून्हे शाखेच्या जाळयात





    मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोर,ए पोह/327 जानराव पोह/530 निबांळकर, पोह/1003 वाघमारे, पोना/1479 जाधवर, पोना/1611 जाधवर, चालक पोह/1248 अरब, पोअं/693 दहीहंडे, पोअं/662 गुरव असे धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे आबा उर्फ अशोक अर्जुन पवारए रा. उमरा ता. कळंब जि. धाराशिव याने धाराशिव जिल्हृयातील व बाहेर जिल्हृयातील बऱ्याच मोटारसायकली चोरुन आणलेल्या असुन तो सध्या कळंब येथे आहे व त्याचे कडे एक चोरीची मोटारसायकल आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे कडे असलेल्या मोटरसायकली बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्याचे ताब्यात असलेली मोटरसायकल ही त्याने बीड येथुन चोरुन आणली असल्याचे सांगीतले अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचा चुलता गोविंद व्यंकट पवार याचे सोबत मिळून आणखी बऱ्याच मोटारसायकली चोरुन आणल्या असुन उमरा येथे घरी एक मोटरसायकल आहे व इतर मोटरसायकल या घराचे जवळील तळ्याचे पाळी चे बाजूला झाडाझुडपात लपवून ठेवल्या आहेत असे सागिंतले. त्यावर पथकाने नमुद मोटरसायकल ताब्यात घेवून मोटरसायकल बाबत कोणत्या पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहे याबाबत अभिलेखाची पाहणी केली असता धाराशिव व इतर जिल्हयातील मोटारसायकलची चोरी केल्याचे दिसुन आले