अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला धाराशिव अहमदनगर व बीड जिल्ह्यातील काही व्यक्तींची एक टोळी गांजाची विक्री मध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळाली सदर पथकाने 16 लाख 29 हजार 760 रुपयाचा हिरव्या रंगाचा गांजा जप्त करून दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यासोबत गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन तीन मोटार सायकल असा एकूण 27 लाख 29 हजार 76 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.