मुख पृष्ठ | धाराशिव पोलीस

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ई-तक्रार निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • तक्रार भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ऑनलाईन सेवा निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • माहिती भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO
बातम्या

पोलीस अधीक्षकांच्या लेखणीतून



श्री. संजय जाधव (भा.पो.से.),  पोलिस अधीक्षक, धाराशिव.

           प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी धाराशिव पोलीस कटिबध्द आहेत. भीती किंवा प्रलोभनाला बळी न पडता या देशाच्या कायदयांची कसोशीने अंमलबजावणी करण्याचा आमचा संकल्प आहे.

           ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या महाराष्ट्र पोलीसांच्या ब्रीदवाक्याला स्मरून आम्ही समाजातील सद्प्रवृत्तींचे रक्षण तसेच अपप्रवृत्तींवर अंकुश ठेवण्याचा सतत प्रयत्न करू. कायदे व नियमांचे पालन करून आपण आमच्या ह्या प्रयत्नांना साथ दयावी ही विनंती.आपल्या एकत्रित प्रयत्नांमधून धाराशिव सुरक्षित आणि समृध्द बनेल याची मला खात्री वाटते.

श्री. संजय जाधव (भा.पो.से.), 
पोलिस अधीक्षक, धाराशिव.

 

ताज्या घडामोडी